केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ‘चारित्र्य’ समजून घेतले पाहिजे!
भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तरीकडे वाटचाल सुरू असताना केंद्र सरकारला अमोघ शस्त्र सापडले आहे. ते म्हणजे दुहेरी हल्ला चढवायचा - एका बाजूला शिक्षण कुणालाही प्रत्यक्ष नाकारायचे नाही आणि दुसऱ्या बाजूला ते इतके महाग करायचे की, ते या प्रवाहात येणारच नाहीत. अगोदरच्या काळात ‘मनुवादी’ समाजव्यवस्थेने शिक्षण नाकारले आणि आता ‘मनी’वादामुळे शिक्षण नाकारले जाण्याची भीती आहे. म्हणून त्याविषयी सखोल चिंतन होणे गरजेचे आहे.......